दुसरा बाजीराव आणि रायगड

दुसरा बाजीराव आणि रायगड - भाग १

Submitted by वेताळ_२५ on 26 July, 2011 - 06:48

300px-RaigadFort31-tile.jpg
दुसरा बाजीराव आणि रायगड - भाग २

http://www.maayboli.com/node/27608

शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची स्थापना आणि विस्तार करताना सह्याद्रीच्या पर्वतराजीतील उत्तुंग दुर्गांचा मोठ्या कौशल्याने उपयोग करुन घेतला होता. गडाचे महत्व विशद करताना रामचंद्रपंत आमात्यनी आज्ञापत्रात ’संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’ असे सांगून हे राज्य तर तीर्थरुप थोरेले कैलासवासी स्वामींनी (शिवाजीमहाराजांनी) गडावरुनच निर्माण केले, असा निर्वाळा दिलेला आहे.

विषय: 
Subscribe to RSS - दुसरा बाजीराव आणि रायगड