'टाईम' ने म्हणे झाशीच्या राणीचा बहुमान केलाय!
Submitted by फारएण्ड on 25 July, 2011 - 01:48
'टाईम' ने म्हणे झाशीच्या राणीचा बहुमान केलाय! ही लिन्क पाहा
http://www.time.com/time/specials/packages/article/0,28804,2084354_20843...
'बॅड-अॅस' वाईव्ह्स मधे एन्ट्री, रूपर्ट मर्डॉक ची बायको, टायगर वूड्स च्या रागात त्याच्या गाडीची तोडफोड करणारी बायको या लिस्ट मधे झाशीची राणी म्हणजे सन्मान! (पेलिनबाईही आहेत त्यात, पण या लिस्ट मधे त्यांचे असणे चुकीचे नाही. अध्यक्षपदाला लायक बायकांच्या लिस्टमधे आल्या तर प्रॉब्लेम आहे )
शब्दखुणा: