युनिवर्सिटी शिक्षण

डरहॅम युनिव्ह. युके मध्ये राहण्यासाठी माहिती.

Submitted by अमा on 21 July, 2011 - 06:06

माझी भाची डरहॅम युनिवर्सिटी, न्यू कॅसल जवळ आहे, तिथे शिकायला जात आहे. पहिल्यांदाच घरापासोन दूर देशी जाणार आहे. तरी खालील माहिती हवी आहे.
न्यू कॅसल परेन्त फ्लाइट आहे तिथून पुढे डरहॅम परेन्त कसे जायचे बस कि ट्रेन कि अजून काही?
तिला रूम मिळणार आहे पण स्वयंपाक स्वतःचा स्वतःच करायचा आहे त्यानुसार ग्रोसरी स्टोअर त्या भागातील स्वस्त भारतीय खानावळ किंवा इतर जेवणाची सोय या बद्दल माहिती हवी आहे. तसेच यू.के. मधील विद्यार्थी जीवनासाठी उपयुक्त काही माहिती असल्यास जरूर द्या.
या भागात कोणी मायबोली कर आहेत का? घरून तिला काय काय सामान बरोबर द्यावे लागेल?

विषय: 
Subscribe to RSS - युनिवर्सिटी शिक्षण