potato

पाककृती स्पर्धा क्र 1: पदार्थ एक रेसिपी अनेक-अमेरिकेत 12 वाजेच्याआधी बटाटीय रुमाल

Submitted by mi_anu on 26 September, 2026 - 02:49
Potato

"आज का बनवतेयस?आज 26 तारीख आहे.स्पर्धा 25 तारखेपर्यंत होती."
"आज शनिवार आहे आणि मला वेळ आज आहे.अमेरिकेत कुठेतरी कॅलिफोर्निया वगैरे मध्ये अजून रात्रीचे 12 वाजले नसतील आणि 25 तारीख चालू असेल."
"आणि एन्ट्री नाही स्वीकारली तर?"
"जिंकणे हा मूळ उद्देश नाही.आपण रोजच्या स्वयंपाकातून निघून असं वेगळं काही करू शकतो का या स्वयंतपासणीची संधी हे मुख्य उद्दीष्ट आहे.स्पर्धा मुदतीच्या आत पदार्थ बनणे हे साधन आहे, साध्य नव्हे."
(आता मनात इतके बापटिस्ट फंडे टाकून झाल्यावर मूळ कृतीकडे वळूया.)

विषय: 
शब्दखुणा: 

मज्जाखेळ [3-5]/[5-7]: बटाट्याचे रोप

Submitted by सावली on 26 June, 2011 - 21:51

झाडाला फळं लागताना दिसतात. पण जमिनीखाली बटाटे कसे लागत असतील, ते कसे दिसतात हे बघायचे होते. त्यासाठी हा प्रयोग केला. इंटरनेट वर असे किट मिळतात ज्यात गाजर किंवा मुळ्याची वाढ पारदर्शक डब्यातुन दिसते. तसला किट वगैरे मागवण्यापेक्षा घरीच करता येईल असा विचार केला.
बटाटे आम्हाला पारदर्शक डब्यातुन दिसले नाहीत कारण ते अगदी कडेला आले नाहीत. पुन्हा लावताना कोंब अजुन कडेला, डब्याला चिकटवुन लावणार आहे. शिवाय गाजर / मुळा हे प्रयोगासाठी घेईन. तुम्हीही करुन बघा. एकत्र रोज पाणी घालायला, झाडाची वाढ बघायला छान वाटतं.

साहित्यः

विषय: 
Subscribe to RSS - potato