ऊर्जेचे अंतरंग-११ व १२: दैनंदिन व्यक्तिगत शारीरिक गरज

ऊर्जेचे अंतरंग-११ व १२: दैनंदिन व्यक्तिगत शारीरिक गरज

Submitted by नरेंद्र गोळे on 20 May, 2011 - 04:53

ऊर्जेचे अंतरंग-११: दैनंदिन व्यक्तिगत शारीरिक गरज

आपल्या दैनंदिन व्यक्तीगत शारीरिक गरजेकरता लागणारी ऊर्जा, घरगुती उपकरणांसाठी प्रतिदिन लागणारी ऊर्जा, आपल्याला दररोज उष्णता, उजेड, वारा, पाणी, वातानुकूलन, परिवहन इत्यादी गरजांसाठी लागणारी ऊर्जा लक्षात घेतली आणि ती आपण मिळवतो कशी ह्याचा ताळेबंद लक्षात घेतला तर आपण तिच्या निरंतर उपलब्धतेसाठीचे नियोजन व्यवस्थित करू शकू.

प्रथमतः आपल्या दैनंदिन व्यक्तिगत शारीरिक गरजांचा ताळेबंद पाहू. आपल्याला दैनंदिन व्यक्तिगत शारीरिक गरजेसाठी ऊर्जा लागते किती आणि मिळते कशी (कशातून) ? प्रथम बघू या, लागते किती ते.

Subscribe to RSS - ऊर्जेचे अंतरंग-११ व १२: दैनंदिन व्यक्तिगत शारीरिक गरज