माझे मातीचे प्रयोग ४- Crystalline Glaze
                  Posted                  
                14 वर्ष ago
                
                  शेवटचा प्रतिसाद                  
                                                      14 वर्ष ago
                पॉटरी क्लास मध्ये अर्धे सेमिस्टर संपत आले की  मग सर पुढच्या सेमिस्टरमध्ये त्यांचा काय शिकवायचा विचार आहे हे जाहीर करतात. यावेळी त्यांनी  जाहीर केले Crystalline Glaze.
ते ऐकल्यावर काहींनी आनंदाने उड्या मारल्या, काहींनी ओ नोऽऽ असा उसासा सोडला  आणि आमच्यासारख्या मातीकामात थोड्या नवख्या थोड्या रुळलेल्या लोकांच्या चेहर्यावर हे नक्की काय आहे, मुख्य म्हणजे यासाठी prerequisites काय हा प्रश्न उभा राहिला. या  आधी सुमारे ४ वर्षापूर्वी हा कोर्स शिकवला गेला होता त्यानंतर इतक्या वर्षांनी सरांनी परत हा कोर्स शिकवायची तयारी दाखवली होती (असे का याचे कारण पुढे येईलच)
विषय: 
प्रकार: 
शेअर करा
 
 