पुण्यातले सार्वजनिक कार्यक्रम

पुण्यातील सार्वजनिक कार्यक्रम

Submitted by स्वाती on 2 February, 2011 - 07:52

येथे पुण्यात होणार्‍या सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती लिहूयात.

कार्यक्रमाचे नाव
तारीख
ठिकाण
फोन नंबर ( असल्यास)
किंवा वेब साईट माहित असल्यास

अशा साधारण स्वरूपात माहिती लिहूयात
हा धागा रैना ने काढलेल्या "मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम" या धाग्यावरुन काढला आहे. Happy

विषय: 
Subscribe to RSS - पुण्यातले सार्वजनिक कार्यक्रम