Let it Snow

Let it Snow

Submitted by गुणेश on 1 February, 2011 - 22:49

अमेरिकेच्या उत्तर-पूर्व राज्यांना बर्फाच्या वादळाचा मार बसत असताना 'Let it Snow' म्हणणे म्हणजे खरे तर मार खायची लक्षणे आहेत. पण मी मागच्या दोन आठवड्यात काढलेली हि प्रकाशचित्रे प्रकाशित करायचा मोह आवरू शकलो नाही. गेल्या पाच वर्षांच्या अयशस्वी प्रयत्नानंतर हा एक प्रयत्न.

#१

#२

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - Let it Snow