अमेरिकेच्या उत्तर-पूर्व राज्यांना बर्फाच्या वादळाचा मार बसत असताना 'Let it Snow' म्हणणे म्हणजे खरे तर मार खायची लक्षणे आहेत. पण मी मागच्या दोन आठवड्यात काढलेली हि प्रकाशचित्रे प्रकाशित करायचा मोह आवरू शकलो नाही. गेल्या पाच वर्षांच्या अयशस्वी प्रयत्नानंतर हा एक प्रयत्न.
#१

#२

#३

#४

#५

#६

#७

#८

#९

सुरेख.
सुरेख.
झक्कास, #३ - तो माणुस रनिंग
झक्कास, #३ - तो माणुस रनिंग करतोय का ईतक्या स्नो मध्ये?
नं४ जबरीच...
नं४ जबरीच...
नं २ आवडले.. हेच ब्लॅक अँड
नं २ आवडले.. हेच ब्लॅक अँड व्हाईटमधे करुन टाका आणखी भारी दिलेस असे वाटते.
मस्तच....
मस्तच....
गुणेश, नेहमीप्रमाणेच अप्रतिम
गुणेश, नेहमीप्रमाणेच अप्रतिम प्रचि

मला #३ आणि #८ चिक्कार आवडले.
सगळेच फोटो छान. २ आणि ४ खुप
सगळेच फोटो छान. २ आणि ४ खुप आवडले.
बी, गौतम, हिरकु, केपी, सावली,
बी, गौतम, हिरकु, केपी, सावली, योगेश, रोहित.. सर्वाना धन्यवाद.
>> तो माणुस रनिंग करतोय का ईतक्या स्नो मध्ये?
हो. आणि आश्चर्य म्हणजे मला निदान ५० एक लोक तरी धावताना दिसले सकाळी. अगदी ६०-७० वर्षांचे आजी-आजोबासुद्धा व्यायाम करत होते एवढ्या थंडीत.
>> हेच ब्लॅक अँड व्हाईटमधे करुन टाका आणखी भारी दिलेस असे वाटते
नक्की करून पाहतो हा प्रयत्न.
मस्त ! खूप वर्ष झाली, असा
मस्त ! खूप वर्ष झाली, असा स्नो (प्रत्यक्ष) बघून.
गुणेश मस्त प्रची.
गुणेश मस्त प्रची.
भारी! कृष्णधवल करुन पहा.
भारी!
कृष्णधवल करुन पहा. एकदम खास दिसतीलसे वाटते.
अप्रतिम फोटो. शैलजाला शंभर
अप्रतिम फोटो.
शैलजाला शंभर मोदक.
सुरेखच..
सुरेखच..
जबरी फोटो.... मला ४, ५ आणि ८
जबरी फोटो....
मला ४, ५ आणि ८ विशेष आवड्ले
सही रे... चौथा मस्त.
सही रे... चौथा मस्त.
मस्त! ४ आणि ६ खूपच आवडले.
मस्त! ४ आणि ६ खूपच आवडले.
सुरेख! मस्त वाटतय बघतानाही
सुरेख! मस्त वाटतय बघतानाही
सुरेख
सुरेख
सु रे ख, नं २ आणि ४ आवडलेच.
सु रे ख, नं २ आणि ४ आवडलेच.
मस्तच!
मस्तच!
वॉव...!!!
वॉव...!!!
सु रे ख! सगळेच फोटो आवडले,
सु रे ख! सगळेच फोटो आवडले, त्यातले ४, ५ जास्तच!
मस्तच.
मस्तच.
सर्वच फोटो सुंदर! ४, ५, ७,आणि
सर्वच फोटो सुंदर! ४, ५, ७,आणि ९ जास्त आवडले
छान आहेत फोटो. मला तो पानाचा
छान आहेत फोटो. मला तो पानाचा खूप आवडला.
मस्तच गुणेश...
मस्तच गुणेश...
फारच छान .. #४ फार फार आवडला
फारच छान .. #४ फार फार आवडला ..
सुंदर फोटो.पुन्हा बघितले.
सुंदर फोटो.पुन्हा बघितले. (आपल्याला आता बर्फ खरवड्त बसायचं नाही, की तुडवत जायचं नाही या कल्पनेने फोटो न्याहाळण्यात जास्तच आनंद मिळाला.
)
गुणेश.. सुपरकूल फोटोज !!!!
गुणेश.. सुपरकूल फोटोज !!!!
सुरेख. पाचवा फोटो सगळ्यात
सुरेख. पाचवा फोटो सगळ्यात जास्त आवडला.
Pages