Spider

एका कोळीयाने!

Submitted by सदा_भाऊ on 26 November, 2026 - 22:53

माणसाच्या आयुष्यात कधी काय घडेल, काही सांगता येत नाही. कधी कोणाशी मैत्री होईल, तर कधी कोणाशी शत्रुत्व होईल, याचा काही नेम नाही. अशा या प्रेमास अथवा शत्रुत्वास पात्र बनण्याचा हक्क हा काही फक्त माणसांनीच प्राप्त केला आहे, असे काही नाही. उगाचच खिडकीबाहेर कोकलणारा कावळा, कानात गुंजणारा डास किंवा रस्त्यावर रात्रीच्या शांततेत उगाचच भुंकणारं कुत्रं यांनी आपल्या शत्रुत्वाची भूमिका योग्य प्रकारे निभावली आहे.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - Spider