क्षितिजगामी : पुस्तक परिचय
Submitted by गुरुदिनि on 28 October, 2026 - 00:20
अष्टपैलू व्यक्तिमत्व सौ. नीता चापले लिखित 'क्षितिजगामी : एक प्रवास अपराजित जिद्दीचा' हे एक अत्यंत प्रेरणादायी आत्मकथन आहे. दिलीपराज प्रकाशनातर्फे जून २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला अल्पावधीतच अनेक पुरस्कार लाभले आहेत. एका गुणवान खेळाडूचा आणि बहुआयामी स्त्रीचा, क्रीडा क्षेत्रातील आणि सार्वजनिक आयुष्यातील थक्क करणारा प्रवास आणि संघर्ष या पुस्तकातून वाचकांसमोर येतो.
शब्दखुणा: