पाल्हाळ

पाककृती लेखन -पाल्हाळ - - कोबी पुराण- mrsbarve

Submitted by mrsbarve on 25 September, 2026 - 02:16

कधी काळी नात्यातल्या एका बाईंना चिक्कू म्हणून हसायचो.कारण त्या बाजारात जी भाजी स्वस्त मिळेल ती घेऊन यायच्या आणि त्याचे विविध पदार्थ करून घरच्या मंडळींना खाऊ घालायच्या. म्हणजे वानगी दाखल म्हणायच झालं तर वांगी स्वस्त असली कि दोन किलो वांगीच घ्यायची आणि वांगी भात , वांग्याची भरली भाजी, वांग्याची चटणी,वांग्याचे भरीत असा मेनू करीत आणि मग ती भाजी संपे पर्यंत असा सब कुछ वांगी सप्ताह चालायचा.
परवा या स्पर्धे विषयी वाचले आणि त्या बाईंची आठवण झाली. पण त्या मागची कल्पकता सुद्धा होती हे आता लक्षात येतेय. असो.
हे वांगी पुराण इथेच थांबवत माझे कोबी पुराण सान्गायला सुरुवात करते.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पाल्हाळ