पाककृती स्पर्धा क्रमांक ३- चवींचा त्रिवेणी संगम- Pink Lady & Blue Gentleman - कविन
Submitted by कविन on 23 September, 2026 - 09:36
Pink Lady & Blue Gentleman च का? कारण दुसरं नाव सुचलं नाही, नाव जुने असले तरी non alcoholic हे नाविन्य आहे म्हणता येईल
. तसं काही वेगळही नाही रेसिपीत पण प्रत्येक ठिकाणी वेगळच कशाला हवय? वेगळं हवं, वेगळं हवं म्हणणाऱ्या पालकांनी ठेवलेली नावे आणि बारशाचे मीम काय कमी फिरतायत आजकाल? त्यात अजून कशाला ती भर म्हणून राहूदेत हेच नाव.
विषय:
शब्दखुणा: