परंपरेच्या पाऊलखुणा

नागपंचमी, परंपरेच्या पाऊलखुणा

Submitted by Mugdha Deole on 16 August, 2026 - 14:31

#नागपंचमी
परंपरेच्या पाऊलखुणा

नागपंचमीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सुलभा(निवृत्त जीवशास्त्र प्राध्यापिका) स्वयंपाकघरात कामात गुंतली होती. डायनिंग टेबलावर काकडी, कार्टुली, कोथिंबीर आणि इतर भाज्यांचे ढीग मांडलेले होते. गॅसवर पुरण तयार होत होतं. बाजूच्या डब्यांत फुलोरा—करंज्या आणि साटोऱ्या—आधीच करून ठेवलेल्या होत्या.

पुण्यातल्या त्या फ्लॅटमध्ये श्रावणसरींचा मंद आवाज येत होता.

Subscribe to RSS - परंपरेच्या पाऊलखुणा