टोपणनावे

मित्र-मैत्रीणीत / शाळेत पडलेले टोपणनाव

Submitted by एक लेखक on 5 February, 2026 - 22:23

आमच्या वर्गात एका मुलाचे आडनाव हेन्दरी होतं. त्याचं आठवा हेन्री हे नाव पडलं ते शेवटपर्यंत,

मी थोडा वाकडा चालायचो. म्हणून मला देवानंद हे नाव पडलेलं.

मुलींच्यात - एक मुलगी डब्यावर अमूल बटर आणायची. तिला मख्खन क्वीन असं नाव मुलींनी दिलं होतं. नंतर फक्त ए मख्खन एव्हढच राहिलं.
एक मुलगा खरं बोलायचा. इतरांच्या व्रात्यपणात सामील व्हायचा नाही. त्याला गांधीजी नाव पडलं होतं.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - टोपणनावे