ग्रामीण_शहाणपणा

ग्रामीण शहाणपण

Submitted by राज अज्ञानी on 12 January, 2026 - 00:23

बर्‍याच वर्षांनी एका फॅमिली गेट टूगेदरमधे सहभागी होण्याचा योग आला.

जवळच्या सोयरिकीतल्या मुलाशी एका परराज्यातल्या मुलीने आंतरजातीय विवाह केलेला आहे. राज्य वेगळे म्हणजे जात वेगळी आलीच. यामुळे सांस्कृतिक फरक आलेच. मुलीकडचे अजिबात खूष नव्हते. त्यांनी मुलीशी अनेक वर्षे संबंध तोडले होते. त्या वेळी आम्ही तिला मानसिक आधार दिला. कितीही मानलेली नाती असली तरी ती आई वडलांची जागा घेऊ शकत नाही.

Subscribe to RSS - ग्रामीण_शहाणपणा