उपयोगिता

एआय टूल्सचा ऑनलाईन चर्चेत वापर उपयोगिता, -खबरदारी आणि प्रोत्साहन

Submitted by एक लेखक on 20 December, 2025 - 06:23

एआय टूल्स चा मी तज्ञ नाही. मी फक्त वापर करतो. ते वापरायला सोपे आहेत आणि सोयीचे आहेत.
पण त्याच्या काही मर्यादा जाणवल्या आहेत. आता ऑनलाईन चर्चामधे एआयचा वापर होणार. त्याला कोण थांबवणार ? तो करू नये असे काही युजर्स म्हणतात. हे पटण्यासारखे नाही. वापर व्हावा पण त्यासाठी काही नियम,संकेत पाळले तर हा वापर त्रासदायक होणार नाही.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - उपयोगिता