काँग्रेस पक्षाचे मुस्लीम प्रेम खरे कि खोटे ?
Submitted by राज अज्ञानी on 12 December, 2025 - 16:44
काँग्रेस मुस्लीमांविषयी प्रेम दाखवते म्हणजे काय करते ?
काँग्रेस तर कधी तोंडाने तसं म्हणत नाही. (म्हणत असतील तर सांगा, मला माहिती नाही.) मग काँग्रेस मुस्लिमांबद्दल अवास्तव प्रेम दखवते हे आपल्याला कोण सांगतं ? आपल्याला असे का वाटते ? आपण हे कुणाकडून ऐकले आहे ?
विषय:
शब्दखुणा: