फ्लॅक्स सीड

फ्लॅक्स सीड - मराठी नाव काय? आणि कुठे मिळते?

Submitted by सावली on 3 November, 2010 - 21:44

फ्लॅक्स सीड ला मराठीमधे काय म्हणतात?
फ्लॅक्स सीड ऑईलच्या गोळ्या मिळतात का? कुठे मिळतील?
जर फ्लॅक्स सीड ऑईलचा अजुन कुठल्या प्रकारे आहारात समावेश करता येईल?

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - फ्लॅक्स सीड