मराठी लेखन घडते कसे

अन् कळ्या झाल्या कधीच्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 9 March, 2024 - 21:42

कुमारसरांनी सुरू केलेल्या 'मराठी लेखन घडते कसे' या उपक्रमामुळे आणि त्यात वाचायला मिळालेल्या हृद्य मनोगतांमुळे मलाही माझ्या लेखनप्रवासाचा मागोवा घ्यावासा वाटला.
कुमारसरांचे आणि उपक्रमात लिहिणार्‍या सर्वांचे त्याबद्दल अनेक आभार.

हा मागोवा म्हणजे बहुधा एक आभारप्रदर्शनाची मालिकाच ठरेल , कारण हा प्रवास अनेक आधारवडांच्या सावलीतून झाला आहे.

विषय: 
Subscribe to RSS - मराठी लेखन घडते कसे