वर्षाविहार २०२३

मायबोली वर्षाविहार २०२३ - बस मार्ग आणि रूपरेषा

Submitted by ववि_संयोजक on 28 July, 2023 - 03:25

आपल्या ३० जुलै २०२३ रोजी होणार्‍या वर्षाविहारात सहभागी होऊ ईच्छिणार्‍या सर्व सभासदांचं पुन्हा एकदा स्वागत. Happy

ववि २ दिवसांवर आला... प्रतिक्षा संपली!
आता झटपट बस मार्ग नोंदवून घ्या आणि आपल्याला सोयिस्कर असलेल्या थांब्यावर ठरवून दिलेल्या वेळेला या बघू...

विषय: 
Subscribe to RSS - वर्षाविहार २०२३