साडी सेल मधली महिलांची मारामारी. Submitted by ढंपस टंपू on 19 July, 2023 - 23:21 पावासाळ्यात साडी सेल हे दृश्य नेहमी दिसते. महिलांच्या कपड्यांचे सेल जास्त करून लागतात. पुरूषांच्या कपड्यांचे सेल पावसाळ्यात कमी दिसतात. विषय: मनोरंजनशब्दखुणा: साडी सेल