उडणारा हत्ती
Submitted by ती पुन्हा गाईल on 7 June, 2023 - 11:32
समाज माध्यमात आयुष्याचा मोलाचा काळ व्यतीत केल्यावर तो वाया गेला नाही. काही न काही शिकवण मिळाली.
जर कुणी कुणाचाही अंधभक्त असेल तर त्याच्याशी वाद घालू नये. ही शिकवण तर इथल्या लोकांना बालपणापासूनच आहे. माझ्यासारख्या मंद व्यक्तीस ती अलिकडेच प्राप्त झाली आहे. त्यानुसार आता वादात कुणी म्हणाले कि बोवा हत्ती उडतो.
तर त्यास ओलांडे प्रश्न ( Cross questioning) करू नये.
विषय:
शब्दखुणा: