#pregoogledays #postninetysdays #littlemoments

गंमत संगणकीकरणामधल्या दिवसांची, अर्थात एकविसाव्या शतकाच्या सुरुवातिचा काळ!

Submitted by छन्दिफन्दि on 1 April, 2023 - 03:09

मी खोलीत प्रवेश केला, खोली कसली एखादे छोटे सभागृहाचं म्हणा ना ! आतमध्ये सुमारे पन्नास विद्यार्थी बसलेले, मी आजूबाजूला एक नजर फिरवली तर खोलीत तणाव जाणवला. काही विद्यार्थी त्यांच्या नोट्सची उजळणी करत होते, इतर एकमेकांशी कुजबुजत होते; नजर सारखी त्यांच्या मनगटाकडे जात होती.
कुठल्याही महत्त्वाच्या परीक्षेआधी परीक्षाहॉ लच्या बाहेर साधारण असच चिंताग्रस्त वातावरण असतं.

Subscribe to RSS - #pregoogledays #postninetysdays #littlemoments