आचार्य रिव्ह्यू पठाण

बेशरम (पठाण) : चित्रपट पृथगात्मतादमास

Submitted by खंग्री बालक on 16 December, 2022 - 21:50

( मायबोली टंकनास येत असलेल्या अडचणींमुळे व अप्रकाशित सुविधा नसल्याने तसेच इतर एडीटर्सचा सराव नसल्याने इथेच पुढचा भाग अपडेट करत पूर्ण केले जाईल. वाचनखूण म्हणून संपादन १, २ हे कीवर्डस दिले जातील ).
एक.

मुरबाडच्या पुढे डोंगरदर्‍यात समतलपृष्ठावर सेट लागलेला आहे.
एक गाव दिसते. गावाकडे जाणारी नागमोडी वाट. वाटेवर एक भली थोरली शिळा. या शिळेवर बसून काही महान लोकांनी तंबाखू मळली असेल. शिळेला नागमोडी वळसा घालून वाट पुढे गावात शिरते.

Subscribe to RSS - आचार्य रिव्ह्यू पठाण