अ‍ॅन्युअल फंक्शन

अ‍ॅन्युअल फंक्शन - वार्षिक स्नेहसंमेलन - (विडिओसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 December, 2022 - 14:24

लेख वाचायचा आळस असेल तर आधी विडिओ बघू शकता,

विडिओ लिंक - Incredible INDIA - I AM A SOLDIER BORN TO DIE..! !!

पण विडिओची खरी मजा नंतरच. जेणेकरून दर्दी वाचकांना पुस्तकाची मजा चित्रपटात नाही, तसे लेखाची मजा विडिओत नाही असे मत मांडता येते Happy

तर गोष्ट तशी जुनीच आहे. साधारण तीन वर्षांपूर्वीची. कोविडकाळाच्याही आधीची. जेव्हा आमचे कन्यारत्न मोठ्या शिशुवर्गात होते.

विषय: 
Subscribe to RSS - अ‍ॅन्युअल फंक्शन