मायबोलीवर वर्चस्व पुणे मुंबई

मायबोलीवर आव्वाज कुणाचा ? पुणेकर वि. मुबईकर कि कोथरूडकर वि. पार्लेकरांचा ?

Submitted by गारंबीचा शारूक on 25 March, 2022 - 09:45

एका धाग्यावर ऋन्मेष सरांनी त्यांचे सखोल निरीक्षण मांडले आहे कि
पूर्वी मायबोलीवर पुण्याचं वर्चस्व होतं पण आता मुंबईचं आहे. तिथे त्यांनी सूचना केली कि यावर नवीन धागा काढा. पण त्यावर जे प्रतिसाद आले त्यामुळे वाद होईल असे वाटल्याने नवीन धागा काढत आहे. हा विषय तसा खेळीमेळीने घ्यायचा आहे.

Subscribe to RSS - मायबोलीवर वर्चस्व पुणे मुंबई