विजूभाऊ लव्ह गुरू

हेच आपलं नेहमीचंच - ४

Submitted by पाचपाटील on 11 March, 2022 - 11:25

एकविसाव्या शतकाची सुरुवात आमच्यासाठी
साधारण अशी झाली..

संवाद-१ :
"आपल्या ग्रामपंचायतीला आता इंटरनेटनं
जोडनारायत बरं गा..!''

<<< व्होय काय? ते काय आस्तंय ? >>>

"मला बी नीट काय कळलं नाय..! पन कसलीतरी
वायर टाकलीय म्हन्तेत..! फोनसारखंच आसंल..!
सगळ्या जगातनं वायरी टाकत आलेत..! आता
सोलापुरापास्नं गावागावात टाकतेल..!"

Subscribe to RSS - विजूभाऊ लव्ह गुरू