बीजिंग २०२२

बीजिंगमधला बर्फावरचा क्रीडोत्सव

Submitted by पराग१२२६३ on 4 February, 2022 - 00:32
बीजिंग 2022 हिवाळी ऑलिंपिक

बीजिंगमध्ये (चीन) 4 ते 20 फेब्रुवारी 2022 दरम्यान हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा भरत आहेत. यामुळे एकाच शहरात उन्हाळी आणि हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन होणारे बीजिंग हे जगातील एकमेव शहर ठरले आहे. पण त्याचवेळी पूर्णपणे कृत्रिम बर्फावर खेळवले जाणारेही हे पहिलेच हिवाळी ऑलिंपिक असणार आहे. बीजिंग हे या स्पर्धांचे मुख्य ठिकाण राहणार असले तरी काही क्रीडाप्रकारांचे सामने यानकिंग आणि चांगझियाकाऊ येथे खेळवले जाणार आहेत. या ऑलिंपिकवर भारतासह काही देशांनी राजनयिक बहिष्कार टाकला आहे.

Subscribe to RSS - बीजिंग २०२२