चित्रपट प्रेम अगन

प्रेम अगन..! (संपूर्ण)

Submitted by पाचपाटील on 10 December, 2021 - 14:58

प्रेम अगन.
इसवी सन १९९८.
फरदीन खान- सूरज, मेघना कोठारी- सपना.
राज बब्बर- सूरजचा बाप+ आर्मीमध्ये कॅप्टन.
स्मिता जयकर- सूरजची आई.
अनुपम खेर- सपनाचा बाप+ अब्जाधीश उद्योगपती वगैरे.
बीना बॅनर्जी- सपनाची आई.
समीर मल्होत्रा- विशाल (सपनाचा भाऊ).
निर्माता,दिग्दर्शक: फिरोझ खान.

पहिल्याच सीनमध्ये भर रस्त्यात झोका बांधून त्यावर
झुलत जीवन आणि मृत्यूसंबंधी जांभईदार चिवचिवाट
करणारी सपना दिसते आणि आपल्याला कळतं की आपली कशाशी गाठ पडलेली आहे.

Subscribe to RSS - चित्रपट प्रेम अगन