भाड्याच्या घरात राहतानाचे अनुभव
Submitted by ऋन्मेऽऽष on 27 November, 2021 - 17:07
आयुष्यात भाड्याच्या घरात न राहिलेला माणूस विरळाच. कोणाचा जन्मच भाड्याच्या घरात झाला असेल, कोणी विद्यार्थीदशेत वा कामानिमित्त अनोळखी शहरात पेईंगगेस्ट म्हणून बस्तान मांडले असेल, किंवा लग्नानंतर स्वतःचे मालकीचे घर घ्यायची ऐपत येण्याआधी भाड्याच्या घरातच संसार थाटला असेल. गेला बाजार शाहरूखसारखे सुपर्रस्टारही त्यांच्या स्ट्रगल काळात या मायानगरीत भाड्याच्या घरातच राहिले असतील.
बस्स हाच धाग्याचा विषय आहे. भाडेकरू म्हणून राहताना तुम्हाला तेथील शेजार्यापाजार्यांचे आलेले चांगलेवाईट अनुभव ईथे लिहायचे आहेत.
विषय:
शब्दखुणा: