चित्रपट मनोरंजन

आप मुझे अच्छे लगने लगे..! (भाग १ आणि २)

Submitted by पाचपाटील on 21 October, 2021 - 14:09

आप मुझे अच्छे लगने लगे.
इसवी सन २००२.
हृतिक= रोहित, अमिषा= सपना,
किरण कुमार= ढोलकिया (सिनियर),
मुकेश तिवारी= रमन ढोलकिया (ज्युनिअर),
निशिगंधा वाड= सपनाची भाभी,
आलोकनाथ= रोहितचा बाप.

सपनाचा बाप ढोलकिया (सिनियर) हा शहरातला मोठा डॉन. रमन ऊर्फ ज्युनिअर ढोलकिया हा सपनाचा भाऊ असून तोही गॅंगस्टर किंवा तत्सम डॉन.
साधारण सुरूवात अशी की सिनीयर ढोलकिया
अंबामातेसमोर भजन करतो आहे, तेवढ्यात त्याचा एक ॲसिस्टंट येऊन सांगतो की 'प्रकाशचा मर्डर झालाss'

Subscribe to RSS - चित्रपट मनोरंजन