मायबोली गणेशोत्सव २०२१

आमच्या घरचा 'श्रीगणराय...'

Submitted by rar on 18 September, 2021 - 00:56

तुमचं शिक्षण, वाचन, विचार या प्रक्रीयेला सुरुवात होण्याच्याही अगोदरच्या वयातल्या, बालपणातल्या गोष्टी त्यांच्या रंग, रूप, नाद, स्पर्श अशा शब्दांव्यतीरीक्त बाबींनी स्मरणात राहतात. 'घाशीराम कोतवाल' हे नाटक माझ्या आयुष्यात अशाच बालवयात शब्दांच्या आधी, त्या शब्दांच्या अर्थाच्या आधी त्यातील नाद, रंग, रूप, हालचाली, आवाज या स्वरुपात आलं.

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली  गणेशोत्सव २०२१