व्हिस्टा डोम

पुणे ते लोणावळा

Submitted by पराग१२२६३ on 21 August, 2021 - 00:36

15 ऑगस्टपासून ही नवी सुविधा ‘दख्खनच्या राणी’त उपलब्ध होत होती. त्यामुळे मीही या गाडीचं आरक्षण केलं होतं. मीही या निमित्ताने ‘दख्खनच्या राणी’नं छोटासा प्रवास करून येऊ, असा विचार करून पुणे ते लोणावळा आणि परत असा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. पण मी व्हिस्टा डोमचं आरक्षण मुद्दामच केलं नाही.

Subscribe to RSS - व्हिस्टा डोम