आईला काय आवडते

आईला काय आवडते / What Mom Likes

Submitted by अनिंद्य on 14 March, 2021 - 08:23

.... फार छान चव आहे ह्याची पण माझ्या आईसारखे नाही जमले... जगाच्या पाठीवर कुठेही हे वाक्य ऐकायला मिळू शकते. प्रत्येकाला आपल्या आईच्या हातची सर आणि चव जगात दुसऱ्या कुणाच्याही हाताला नाही असे हमखास वाटत असते. 'आईच्या हातचे जेवण' हळवा कोपरा असतो खरा. घर-नोकरी-करियर सांभाळून आपल्या मुलामुलींना उत्तम पदार्थ रांधून खिलवण्यासाठी भरपूर कष्ट उपासणाऱ्या, त्यांची हौस पुरवणाऱ्या आयाही सर्वत्र मुबलक दिसतात.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आईला काय आवडते