कणकेचे दागिने

देवीसाठी कणकेची लेणी ( दागिने )

Submitted by मनीमोहोर on 23 October, 2020 - 14:38
देवीचे दागिने

नवरात्रात अष्टमी च्या दिवशी संध्याकाळी मुखवट्याची महालक्ष्मी उभी करतात. देवीचं ते वैभवशाली, सालंकृत प्रसन्न रूप, उदाधुपाची आणि उदबत्यांची वलय, तेवणाऱ्या समया, विविध प्रकारची फुलं फळं , हार, उत्तम कपडे घालुन दर्शनासाठी आलेल्या स्त्रिया, वातावरणात भरून राहिलेला घागरी फुंकताना होणारा आवाज ... सगळंच मन मोहून टाकणारं.

विषय: 
Subscribe to RSS - कणकेचे  दागिने