बालूशाही मोदक

पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - शाही मोदक- Sonalisl

Submitted by sonalisl on 1 September, 2020 - 15:12

(बालू)शाही मोदक
बऱ्याच दिवसांपासू बालूशाही करायचे मनात होते. तशी तयारी केली आणि मोदक करायची कल्पना सुचली.

लागणारे जिन्नस:
१ कप दूध
१/४ कप दही
१/४ कप तूप
१/२ कप पिठीसाखर
१/२ चमचा बेकिंग पावडर
१ १/२ कप मैदा
१ १/२ कप दूध पावडर
तळण्यासाठी तेल
सजावटीसाठी चाॅकलेट सिरप

पाककृती :

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बालूशाही मोदक