कॅनव्हास !

कॅनव्हास !

Submitted by Swati Karve on 18 June, 2020 - 03:47

कॅनव्हास !

कधी कधी वाटतं, आयुष्याच्या कॅनव्हासवर सुंदर चित्र रेखाटणं , अगदीच काही अवघड नसतं,
इंद्रधनुष्या सारखं सुरेख सप्तरंगी आयुष्य जगणं,
अगदी सोपं नसलं तरी अशक्य नक्कीच नसतं.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कॅनव्हास !