नवी सुरूवात

नवी सुरूवात

Submitted by अजय चव्हाण on 8 April, 2020 - 02:08

लीकडे मसाणवट्यात प्रेत जळत होतं. लाकड्यांच्या त्या ढिगांतून प्रेताचा अस्पष्ट चेहरा अर्धवट जळालेल्या मानेमुळे खालच्या बाजूला थोडा झुकला होता. हारतुरे आणि कोरं करकरीत शुभ्र कफन केव्हाच जळून काळपट भासतं होतं. अग्निज्वाळाच्या उसळीतून काळा धुर हलकेच वर येऊन वातावरणात पसरू पाहत होता. त्या धुराबरोबर एक प्रकारचा तीव्र वास चहूबाजूला पसरून आपलं नव्याने उदयास आलेलं अस्तित्व दाखवून देत होता. आजूबाजूला जमलेली माणसं नाकातोंडाला रूमाल लावून मूकपणे थोडसं दुर निमूटपणे वाट पाहत उभी होती.

विषय: 
Subscribe to RSS - नवी सुरूवात