महिलांचा.सन्मान

महिलांचा सन्मान

Submitted by ShamalSawant on 10 March, 2020 - 05:19

काही दिवसांपूर्वी महिला सुरक्षितता व सन्मान या विषयावर आमची कार्यशाळा झाली. वाटल होत प्रत्येकाचे काही सुंदर विचार ऐकायला व स्वीकारायला मिळतील. काही जनांचे विचार चांगले होतेही, नाही अस नाही. परंतु काहींचे विचार ऐकुन मनात कुठेतरी खंत वाटली की, आज सलग 4 ते 5 वर्ष आपण फुले, शाहु, आंबेडकर, छत्रपती शिवराय यांचे समाज प्रबोधनात्मक विचार समाजापर्यंत पोहचवण्याचे काम करतोय पण अजुनही समाजसुधारकांचे विचार आपणच आत्मसात करु शकलो नाही आहोत. काहींचे ते मागासलेले विचार ऐकुन खरच राहावल नाही आणि त्याचवेळी ठरवल की, थोडस का होईना आपणही आपले विचार सर्वांसमोर लिखाणच्या माध्यमातून मांडावे.

विषय: 
Subscribe to RSS - महिलांचा.सन्मान