श्री नरेंद्र मोदी

श्री नरेंद्र मोदी करणार सोशलमाध्यमांना टाटा बाय बाय !

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 March, 2020 - 11:37

भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी मोठा निर्णय घेणार आहेत.

मोदी सोशलसाईटवरून अखेरचा निरोप घेणार आहेत.

मोदीजी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरील अकाऊंट बंद करणार आहेत.

याची माहिती लवकरच देण्यात येईल असेही मोदींनी सांगितले आहे.

फेसबूक पेटून ऊठले आहे. पण मला वेगळाच संशय येत आहे....

विषय: 
Subscribe to RSS - श्री नरेंद्र मोदी