मी आणि बरंच काही : ४ . . .

ती, मी आणि बरंच काही : ४ . . .

Submitted by सोहनी सोहनी on 2 January, 2020 - 06:01

ती, मी आणि बरंच काही : ४ . . .

ह्या एकतर्फी पूर्णपणे एकतर्फी प्रेमाला चारच महिन्यात दुतर्फी साथ लाभणार होती हे जर मला माहित असतं तर ते चार महिने मी अतीव विरहाच्या वेदनेने रडत कुढत घालवले नसते. . .

कोणाच्या होकाराने किंवा नकाराने मनात खोलवर रुजलेलं प्रेम आतल्या आत कधीच मरत नसतं, एकदाका मनापासून रुजलं मग ते रोपटं होऊन मनात वाढत राहतंच.
तिचा नकार मला आधीपासूनच माहित होता तरीही दुखलं मनात, हेलावलं काहीतरी व्याकुळ होतं राहिलं.

विषय: 
Subscribe to RSS - मी आणि बरंच काही : ४ . . .