जाणीव : ३ Submitted by सोहनी सोहनी on 17 December, 2019 - 05:49 जाणीव : ३ निःशब्दतेचेही काही तीव्र स्वर असतात, जे शांतता चिरून अदृश्य बाणासारखे मनावर आघात करत राहतात, तीव्र आघात. कोण म्हणत स्वर त्रासदायक नसतात? माझ्या निःशब्दतेचे स्वर मनावर ओढून पहा.विषय: लेखनशब्दखुणा: जाणीव : ३