कालचक्र : ४
Submitted by सोहनी सोहनी on 25 November, 2019 - 06:42
कालचक्र : ४
माझं त्यांनी औक्षण केलं, आणि कपाळाला ओलसर काही टिळा लावला, त्याचा स्पर्श मला शिसारी आणून गेला, कोण जाणे कुंकू होतं कि तेच अभद्र मळवट . . .
माझ्या हाताला धरून त्यांनी स्वतः मला आत नेलं, आता त्या खूपच नॉर्मल वाटत होत्या,
घरात बऱ्यापैकी सजावट केली होती, मला वाटलं माझ्या स्वागतासाठी केलं असेल पण. . .
विषय:
शब्दखुणा: