पुणे गणपती दर्शन

पुणे..गणपती दर्शन..

Submitted by अमृताक्षर on 9 September, 2019 - 13:18

रोज या ना त्या कारणाने कॅन्सल होणारा आमचा पुणे गणपती दर्शन चा कार्यक्रम आज एकदाचा ठरला होता. रविवार असल्यामुळे मला तशी क्लास ला सुट्टीच होती मग काय संध्याकाळी सगळ्या रुमेट्स छान आवरून बाहेर पडलो.

विषय: 
Subscribe to RSS - पुणे गणपती दर्शन