मिर्च मसाला

मिर्च मसाला

Submitted by क्षास on 19 August, 2019 - 10:46

जेव्हा मी पद्मावत सिनेमा पाहिला तेव्हा मला सहज वाटून गेलं की या सिनेमाचा शेवट जर वेगळा झाला असता तर? अग्नीमध्ये सामूहिक समर्पण करण्याऐवजी जर सगळ्या बायकांनी मिळून खिलजीला चोप दिला असता तर ? पण शेवटी तो इतिहास आहे. इतिहास कोणीही बदलू शकत नाही. पद्मावतसारखे सिनेमे पहिले की मला माझ्या मनात फार पूर्वीपासून घर करून बसलेला एक सिनेमा आठवतो, तो सिनेमा म्हणजे मिर्च मसाला. या सिनेमाच्या नावातच झणझणीतपणा आहे. आणि कथेतही एक वेगळा ठसका आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मिर्च मसाला