Sn

शाळा/कॉलेजातील अविस्मरणीय किस्से.

Submitted by Ekvilan on 13 July, 2019 - 06:58

मी 9 वी ला होतो। आमच्या वेळेस कॉपी पण खूप चालयाच्या। शेवटची परीक्षा होती। पेपर हिंदीचा होता। आम्ही पेपर सोडवत होतो। काही मूल कॉपी करत होती। पण शाळेच्या मुख्याध्यापिका खुपच कडक होत्या। त्या नेहमी चेकिंग साठी फिरत असत। त्या आमच्या वर्गाकडे येताना दिस्ताच काही मुलांनी कॉपी लपवल्या व कही मुलांनी कॉपी इकडे तिकडे फेकून दिल्या। त्या वर्गात आल्या। माझा बेंचजवळ आल्यावर त्यांना बेंचखाली कॉपी दिसली। त्यांनी मला उभ केल व तब्बल दहा ते बारा झापड़ कानाखाली वाजवल्या। डोळ्यातुन आसु आले। मी खुप सांगितल की कॉपी माझी नाही म्हणून पण त्यांनी काहीच एकल नाही व् पेपर हिस्कावुन तिथे असलेल्या मैडम कड़े दिला। व मला घरी

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - Sn