नोकरी; परदेशात शिक्षण; परदेशात नोकरीच्या संधी; हॉटेल मॅनेजमेण्ट

हॉटेल मॅनेजमेण्ट नंतर नोकरीच्या संधी

Submitted by सस्मित on 10 July, 2019 - 03:40

नमस्कार.
ही माहिती माझ्या भाच्यासाठी हवी आहे.
त्याने नामांकित कॉलेजमधुन हॉटेल मॅनेजमेण्ट पुर्ण केलं आहे. सध्या एका ५ स्टार हॉटेलमधे अनुभवासाठी नोकरी करत आहे.
आधी त्याच हॉटेलमधे ६ महिन्याची अप्रेन्टिसशिप केलेली आहे.
त्याला परदेशात नोकरीची संधी कशी मिळेल त्याबद्दल माहिती हवी आहे.
माबोवरचं कुणी ह्या फील्ड्मधुन बाहेर देशी गेलंय का नोकरीकरता?
ऑनलाईन काही साईट असतील तर सांगा.
एजन्सीज् - एजंट वैगेरे बद्दल महिती असेल तर सांगा.
धन्यवाद.

Subscribe to RSS - नोकरी; परदेशात शिक्षण; परदेशात नोकरीच्या संधी; हॉटेल मॅनेजमेण्ट