मुंबईतील प्राणि मित्र संस्था
Submitted by अश्विनीमामी on 6 March, 2019 - 00:00
भटके कुत्रे, मांजरी व हर प्रकारचे पक्षी मुंबई नगरीत जगायचा प्रयत्न करत असतात. इथे सर्वांचेच जीवन कठिण आहे. त्यामुळे त्यांना मदतीचा हात देणार्या संस्थांची भागांनुसार यादी खाली देत आहे. सध्या इंग्रजीत चिकटवते आहे पण वीकांताला सर्व मराठीत करेन. मध्यंतरी माझ्या घरा जवळच्या एका कुत्र्याच्या घशात काहीतरी अडकले होते व तो ते खोकून बाहेर काढायचा प्रयत्न करत होता. तेव्हा मी वर्ल्ड फॉर ऑल ह्या संस्थेला फेसबुक वर मेसेज केला होता. त्यांनी ही यादी पाठिवली आहे. प्राणी व पक्ष्यांची भीती वाट्तेच इथे सर्वांना काहींना किळस व घृणा ही वाट्ते.
विषय:
शब्दखुणा: