मुंबईतील प्राणि मित्र संस्था

Submitted by अश्विनीमामी on 6 March, 2019 - 00:00

भटके कुत्रे, मांजरी व हर प्रकारचे पक्षी मुंबई नगरीत जगायचा प्रयत्न करत असतात. इथे सर्वांचेच जीवन कठिण आहे. त्यामुळे त्यांना मदतीचा हात देणार्‍या संस्थांची भागांनुसार यादी खाली देत आहे. सध्या इंग्रजीत चिकटवते आहे पण वीकांताला सर्व मराठीत करेन. मध्यंतरी माझ्या घरा जवळच्या एका कुत्र्याच्या घशात काहीतरी अडकले होते व तो ते खोकून बाहेर काढायचा प्रयत्न करत होता. तेव्हा मी वर्ल्ड फॉर ऑल ह्या संस्थेला फेसबुक वर मेसेज केला होता. त्यांनी ही यादी पाठिवली आहे. प्राणी व पक्ष्यांची भीती वाट्तेच इथे सर्वांना काहींना किळस व घृणा ही वाट्ते. तेव्हा काही प्रश्न उद्भवल्यास आपल्या भागातील संस्थेला कृपया दूरध्वनी करा किंवा फेस बुक मेसेज पण करू शकता त्या संस्थेचे खाते असेल तर. शिवाय अग्निशामक दल तर आहेच मदतीला. सुरक्षित दूर राहुनही आपण ह्या प्राण्या पक्षांना मदतीचा हात पोहोचवू शकता.
World for All
Nonprofit Organization

Hi Ashwini
Thank you for getting in touch with us. please find below the areas and closest NGO’s in the same.
Welfare For Stray Dogs
Churchgate to Mahalakshmi
22 6422 2838, 982 157 9419, 704 572 2918, 986 933 3317

Bird Helpline
All Mumbai (Kandivali, Borivali, Dahisar)
865 537 0005

MAA
Kandivali, Borivali, Dahisar (But has to go through Bird Helpline)
865 537 0005

Yoda
Dadar, Mahim, Bandra East, Dharavi, Sion
982 095 2339, 987 025 2558

Ramanugrah
Santacruz, Ville Parle East, Borivali
961 993 3223, 982 049 9404

Save Our Strays
Andheri West to Bandra West
982 014 1310

Asha
Andheri West to Bandra West
983 368 4434, 982 012 7085

Aawaaz
Andheri East, Jogeshwari East
773 862 6427, 989 205 0458

Navin Solanki (AASHA)
Andheri East, Jogeshwari East
998 792 9223, 885 055 5893

Karuna Andheri
Andheri East and West
981 910 0100

Karuna Night Van 10PM Onwards
Goregaon, Malad, Borivali Both East and West
983 362 5427, 0222 876 1313, 0222 876 3856, 982 031 9842

Rakesh
Close to Goregaon (Kandivali, Borivali)
961 956 5756

Vardhman
Malad East and West
982 051 0088, 993 010 6106

Kaushal
Bhayander, Mira Road
982 139 1283

Uttkarsh
Mulund, Vasai
987 092 3938, 222 567 6000, 222 567 6082

Karuna Virar
Nalasopara, Vasai, Virar
927 391 0004

IDA Navi Mumbai
Vashi, Turbhe, Ghansoli, Kharghar, Panvel, Rabale, Airoli, Sanpada
932 005 6585, 932 005 6589

IDA Deonar
Mulund, Bhandup, Ghatkopar, Vikhroli, Chembur, Sakinaka
932 005 6581, 022 326 81418

Manav Jyot
Central Mumbai - Mulund, Bhandup, Ghatkopar, Vikhroli, Chembur, Kanjurmarg, Thane
0222 567 3587

Mulund ABC Center
Central Mumbai - Mulund, Bhandup, Ghatkopar, Vikhroli, Chembur, Kanjurmarg, Thane
983 330 0111

Bahena
Central Mumbai - Mulund, Bhandup, Ghatkopar, Vikhroli, Chembur, Kanjurmarg, Thane
0222 568 9999

Mangal Vardhini
Central Mumbai - Mulund, Bhandup, Ghatkopar, Vikhroli, Chembur, Kanjurmarg, Thane
022 652 525 73

Sarp Mitra
All Mumbai
976 933 5531, 982 076 6877

PAWS
Koperkhairane to Titwala:
992 077 7536

BMC
Malad
0222 880 8206

Ahimsa Sangh
Malad, Kandivali, Borivali, Goregaon
810 835 0892

TSPCA
Thane
022 326 12344, 992 049 9404

BSPCA
Lower Parel
0222 413 7518

Forest Department
Borivali
0222 886 6449, 0222 544 5459

RAW
All Mumbai
986 978 0202

Animals Matter to Me
Malad West
0222 889 5572, 0222 844 0724, 982 033 5799

PAWA (SALEEM)
All Mumbai
902 946 8975

PALS
Colaba
0222 283 2955

Manav Mandir
Town
022 308 0319, 0222 301 8863, 922 469 9635

काही अडचण असल्यास मला ही इथे मेसेज लिहा मी मदतीचा प्रयत्न नक्की करेन. भटके कुत्रे व मांजरी अगदी भुकेने कळ वळले असले किंवा फार आजारी असले तरी तुमच्या पासून दूरच पळतात. त्यांना बेल्ट घालू न किंवा बास्केट मध्ये ठेवून व्हेट कडे न्यायला किंवा इमर्जन्सी मधे आरोग्य सेवा द्यायला ट्रेंड व्यक्तींचीच आवश्यकता असते. हे मी अनुभवातून शिकले आहे. तुम्ही जगात कुठेही राहात असलात तरी तिथल्या
प्राणी प्रेमी एन जीओ चा पत्त्ता फेसबुक अकांउंट प्रतिसादात दिलेत तर मी धागा अपडेट करेन.

ह्या संस्थांचा पेटा शी तसा संबंध नसतो. त्यांचे काम वेगळ्या स्वरुपाचे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks ama, मी पुण्यातील शोधायचा प्रयत्न करतो,
मला लौकरच गरज लागेल असे वाटते

मी पुण्यातील शोधायचा प्रयत्न करतो >>>> सिम्बा, प्लिज करा आणि मायबोलीवर कळवा. या शोधकामात मी काही मदत करू शकते का?

अमा, बेस्ट धागा. हा whatsapp वर ढकलला तर अजून जास्त लोकांपर्यंत पोचेल.

तू खुप चांगले काम करतेयस.>> जागुतै तुमच्या पेक्षा कमीच. माशांचं पॉ प्युलेशन जग भर खालावते आहे. काहीतरी केले पाहिजे प्लास्टिक पोलुशन मुळे बिचारे तग धरू शकत नाहिएत शिवाय पाण्यात केमिकल्स सोडतात Sad

फिश, पक्षी व मांजरे रानटी प्राणी जास्त असुरक्षित आहेत. कुत्रे कावळे तरी धड धाकट. काही ही खाउन जगतात. आजच पेपर ला आहे उरणमधील पक्ष्यां चा लाडका पाणसाठा माती टाकून बुजवला आहे. जे एन पीटीने. तिथे घरे बांध णार म्हणे. बरो बर आहे प्रॉजेक्ट अफ्लि क्टेड
फॅमिली तरी कुठे राह तील. उघड्यावर संसार.

आपण कमी पडतो आहोत हीच खिन्नता आहे

आमच्या समो रच्या रस्त्यावर हे नियम छापलेला फलक टांगला गेलाय.

आमच्या सोसायटी समोरच्या रस्त्यावर हे सगळे नियम छापलेला फलक काल टांगला गेलाय.
https://www.facebook.com/pfahyderabad/posts/laws-for-stray-dogs1-high-co...
High Court passed an order asking the police to provide protection to dogs and dog feeders and has made it a PUNISHABLE OFFENCE IN CASE ANYONE RESTRICTS, PROHIBITS OR CAUSES INCONVENIENCE TO ANY PERSON FEEDING A STREET DOG OR RESORTS TO REMOVAL OR DISLOCATION OR KILLING A DOG.

2. SECTION 503:- Indian Penal Code 1860, provides that intimidation is a criminal offence which is cognizable. ANYONE WHO THREATENS OR INTIMIDATES ANY PERSON TAKING CARE OF DOGS IS LIABLE FOR CRIMINAL INTIMIDATION UNDER SECTION 503 OF INDIAN PENAL CODE AND CAN BE ARRESTED WITHOUT A WARRANT.

3. SECTION 506:- IT IS A CRIME TO THREATEN, ABUSE OR HARASS NEIGHBOURS WHO FEED ANIMALS.

4. I.P.C. Section 428 and 429 provides SEVERE PUNISHMENT (up to 5 years imprisonment) TO PEOPLE RESORTING TO DISLOCATION, ABDUCTION, AND ACTS OF CRUELTY towards community animals or pets.

5. Delhi Police act 1968, sections 73 to 79, 99 gives special powers to police to take action when an animal offence has been committed.

6. Section 11 of the Prevention of Cruelty to Animals Act makes all animal cruelty a criminal offence. Fines and imprisonment are both provided for. The Indian Penal Code has similar provisions.

7. The Animal Birth Control (Dog) Rules, 2001, enacted under the Prevention of Cruelty to Animals Act, provide for sterilization and vaccination as a means of stabilizing/reducing stray dog populations and eliminating the risk of rabies; and prohibits relocation of stray dogs, i.e. throwing, or driving them out of one area, into another. An order passed by the Supreme Court of India in this regard, which prohibits removal, dislocation or killing of all dogs.

8. Under Stray Dog Management Rules 2001, IT IS ILLEGAL FOR AN INDIVIDUAL, RWA or estate management to remove or relocate dogs. The dogs have to be sterilized and vaccinated and returned to the same area. Vaccinated and sterilized dogs cannot be removed by the municipality too.

9. Ministry of Public Grievances notification and a similar notification by Animal Welfare Board of India to PROVIDE IMMUNITY TO ANIMAL FEEDERS AND RESTRICT and restrict government employees or bodies such as Resident Welfare Associations SOCIETIES FROM HARASSING PEOPLE WHO FEED OR HELP ANIMALS.

10. The Supreme Court of India gave a similar stay order against removal culling or dislocation of a dog anywhere in India.

*Article 51-A (g) states - " It shall be duty of every citizen of India to protect & improve the natural environment including forests, lakes, rivers and wildlife and to have compassion for living creatures." So the animal lover is protected under the Constitution.

*Article 19 of the Constitution of India, deals with right to freedom and in this freedom comes the right to profession, occupation, trade and business which means that if someone has taken the caring of animals as his occupation, it is legal and he has every right to carry on with his occupation.

*Article 21 of the Constitution of India states the right to personal life and liberty. If someone wants to feed and provide shelter to dogs, he is at liberty to do so. He has the same right to liberty that the law provides to every citizen of India.
https://www.facebook.com/pfahyderabad/posts/laws-for-stray-dogs1-high-co...

हे नियम खरंच आहेत का?

भटके कुत्रे जेव्हा सोसायटीतल्या लहान मुलांना , मोठ्यांना चावतत , डिलीव्हरी पर्सन्सना घाबरवून सोडतात तेव्हा त्या बाबत कुठे दाद मागायची याचा काही नियम आहे का?
कुत्र्यांच्या गळ्यात पट्टा बांध ण्यासंबंधी काही नियम आहे का? कोणीही भटक्या कुत्र्याच्या गळ्यात कसलातरी पट्टा बांधून मोकळे होऊ शकते का?

हे नियम खरंच असावेत आणि प्राणीमित्र संघटना हे नियम पाळण्यासंबंधी अतिशय आग्रही असतात. त्यासाठी ते पोलिसांवर देखिल दबाव आणतात. माझ्या माहीतीतल्या तिघांना वेगवेगळ्या प्रसंगी intimidation बद्दल पोलिसचौकीत खेटे घालायला लागले होते. intimidation म्हणजे काय तर स्युडो पालकांबरोबर त्यांचा शब्दिक वाद झाला होता.

भटक्या कुत्र्यांबद्दल दाद मागायची कुठेही सोय नाही. त्यांनी भुंकणे, चावणे, घाण करणे हे मुकाट सहन करावे लागते कारण तुम्ही त्यांना खायला घालणार्‍या लोकांना काहीही बोलले तरी तुमच्यावर intimidation चा गुन्हा दाखल होउ शकतो.

प्राणीमित्रांनी फक्त सोयीचे मुद्दे घेतलेत.
http://www.awbi.org/awbi-pdf/April%20NL.pdf
The DelhiHigh Court granted approval to newguidelines prepared by the AnimalWelfare Board of India for feeding straydogs in the capital. The guidelines saysthat stray dogs should be fed at placeswhich are not frequented or lessfrequented and sparingly used by thegeneral public.The other features of the guidelinesare: dogs should not be herded at aparticular spot for the purpose of feeding;public causeways, public streets,pedestrian paths and footpaths are tobe avoided; common/public areaimmediately abutting the entrance toflats/houses must be avoided; feedingshould be undertaken at a time whenthe density of human population is minimal; feeding should be undertaken more than twice a day and in a hygienic manner. (मला वाटतं हे नॉट मोअर दॅन ट्वाइट्वाइ)

एक गंमत झाली मागच्या आठवड्यात. माझ्या डॉक्टर कडून आम्ही खाली उतरलो आणि गल्लीच्या तोंडाशी कॅब ची वाट बघत उभे होतो. तर उतरत्या उन्हात सात आठ भटकी कुत्री रस्ता शिस्तीत क्रॉस करत होती. ही गल्ली भर धाव ट्रॅफिक अस्लेल्या एल बी एस रोड ला जोडून आहे.
म्हणून मनातल्या मनात कौतूक करत होते तर ती सर्व गँग माझ्या च साइड ला येउ लागली. हे साधारण ज्युरासिक पार्क मध्ये ती बारक्या शहामृग सारख्या डायनासोर ची स्टेंपेड असा सीन आहे तो नजरे समोर आणून बघा.

माझ्या पाशी हे सर्व थांबले काहींनी वास घेतला काही बसले काही घरंगळत पुढे गेले. मी एकाचे कौतूक करत होते. हा गळ्यात दागिन्या सारखा पटटा घातलेला राजबिंडा गोरा व्हाइट गोल्डन रिट्राइवर टाइप होता पण लांब केस नव्हेत. केस छोटेच. भरदार अंग. उत्साही डोळे असा छान होता.

मग मुंबई पोलीस चा मास्क घातलेला एक माणूस थांबला. माझा इंट्रेस्ट बघून ह्या कुत्र्याचे नाव राम आहे असे सांगितले. हा खरंच गोड व राजपुत्र दिसत होता. हे खरेच पोलिसातले कॉन्स्टेबल निघाले. त्यांचे नाव मारुती महादेव शिर्के( मह्राराष्ट्र पोलीस) व एम ए आहेत. कुर्ल्या परेन्त ५० भटक्या कुत्र्यांना खायला घालतात. मग मी पण माझे प्रयत्न सांगितले. तर ह्यांनी सांगितले की हे शिर्के गोशाळा चालवतात.

कल्याण नांदिव ली गाव हाजी मलंग रोड इथे व नरायण नगर घाटकोपर वेस्ट मुम्बई ४०००८६ इथे ही शिर्के गो शाळा आहे. गायी कुत्रे व इतर प्राणी आहेत. त्यांचे अन्न पाणी व मेडिकल केअर बघतात.

हा शिर्के गोशाळा चॅरिटेबल ट्रस्त आहे. रजि नंबर इ ३२५०४ स्टेट बँक ऑ फ इन्डिया ट्रस्ट अकाउंट नंबर ३६२६८३८६९०२ व आय एफ एस सी कोड एस बी आय झिरो००१६८७९ आहे

संपरक नंबर : ८८९८१४४२२२/९७६८३८३५५५ नेट वर शिर्के गोशाला. कॉम इथे आहे.

त्यांनी अगदी मॅ डम जरूर थोडे तरी डोनेशन द्या अशी विनंती केली व हे व त्यांच्या आजुबाजूचे कुत्रे मंडल तसेच आनंदात बागडत पुढे निघून गेले.
सर्व वेळ शिर्के ह्यांनी मुंबई पोलीस लिहिलेला मास्क घातलेला होता.

मला काही डोनेशन करायला अजून जमले नाही. पण जमेल ती मदत करणार आहे नक्की. व परिस्थिती सुधारली की घाटकोपर मध्ये गौ शाळेत सेवा करायला पण जाईन.

मला ह्यातून काहीही आर्थिक फायदा नाही. व डोनेशन करयची माबोकरांना विनंती नाही. एक माहिती म्हणून लिहिले आहे.

पण मुंबई पोलीस व शिर्के ह्यांचा अभिमान वाटला हे नक्की. जय महाराष्ट्र.

हे नियम खरंच आहेत का?>>>

धादांत खोटं आहे. विशेषतः खालचं
3. SECTION 506:- IT IS A CRIME TO THREATEN, ABUSE OR HARASS NEIGHBOURS WHO FEED ANIMALS.

सेक्शन ५०६ गूगल केल्यास सहज उपलब्ध आहे. त्यात भटक्या प्राण्यांना खाऊ घालण्याबाबत कुठेही लिहिलं नाही. अतिरेकी प्राणीमित्र बर्‍याच ठिकाणी एखाद्या लोकल पोलिस अधिकार्‍याचं नाव लावून अशा प्रकारचे मेसेज पसरवणे / पाट्या ठोकणे असे उद्योग करत असतात. मात्र त्यात तथ्य नाही.

आमच्या जवळच असलेल्या एका इमारतीमध्ये एका कुटुंबाने कासव पाळले आहे. ते कुटुंब तळमजल्यावर रहाते. माझा रोजचा येण्याजाण्याचा रस्ता असल्याने ते कासव एका टबमध्ये पाण्यात ठेवलेले मला दिसते. मला याबद्दल फार माहित नाही. त्या कुटुंबाने कासव विकत घेतले आहे की त्यांना ते सापडले आहे. याबद्दल आपण काही करू शकता का?